Showing posts with label Marathi Status. Show all posts
Showing posts with label Marathi Status. Show all posts

Sunday, 12 February 2017

Marathi Sad Status SMS Quotes - Alone Status in marathi

Marathi Sad Status : Latest New Marathi Sad Quotes in Marathi, Alone Lonely Sad Status in Marathi. Short Line marathi Sad Status. Sad Feeling Is Life most Alone Feeling. After Attitude Marathi Status & Marathi Love Status.

Marathi Sad Status SMS Quotes - Sad Status in marathi

Marathi Sad Status - Alone Marathi Status SMS



  • आश्रू हा १ टक्का पाणी आणि ९९ टक्के भावनांनी बनलेला असतो

  • आज ची दारु सकाळी ऊतरते पन प्रेमाची नशा जन्मभर ऊतरत नाय

  • ह्रदयाचे दुःख लपवने, किती कठीण आहे..

  • नाही आठवण काढलीस तरी चालेल, पण विसरून मात्र जाऊ नकोस.

  • आठवण आली नाही असं कधी झालच नाही !

  • निराश केले तरी चालेल , पण खोट्या आशा दाखवू नकोस.

  • आजकाल मी एकटाच असतो, सगळ्यात असलो तरी कोणातच नसतो.

  • एक जन गेल्याने दुनिया संम्पत नाही,
    पण लाखो लोग मिळाले तरी त्या एकाची कमी पूर्ण होत नाही,

  • नाही बघितलं तरी चालेल, पण बघून न बघितल्यासारख करू नकोस..

  • हाथांना हि शपथ आहे, नका पुसू अश्रू माझे, आज रडायचे खूप मन आहे…!

  • का कळत नाही तुला माझंही एक मन आहे
    जे फ़क्त तुझी आनं तुझीच वाट पाहत आहे

  • दिवस येतात जातात पण मन कुठच लागत नाही !

  • कसे सांगू तुला किती प्रेम करतो मी तुझ्यावर.

  • नको न जाऊ सोडून तू असे मला..
    कि जीव तुझ्यात अडकला आहे..

  • दु:खात माझ्या कधीतरी भेटून जा, रडताना मला तू पाहून जा…

  • भलेही तू माझ्यावर प्रेम कधी करणार नाही, तरी तुला माझी आठवण आल्याशिवाय राहणार नाही…

  • माझ्या अश्रूंची किंमत, तुला कधीच नाही कळली
    तुझ्या प्रेमाची नजर, नेहमीच दुसरीकडे वळली

  • कोसळणारा पाऊस पाहून, मला नेहमीच एक प्रश्न पडतो,
    माझे तर ठीक आहे, पण हा कोणासाठी रडतो…

  • विसरावं म्हटलं तरी विसरता येत नाही !

  • पाऊस पडून गेला तरी आठवणीँचे आभाळ मोकळं होत नाही !

  • आठवायला विसराव लागत विसरता माञ आलच नाही..

  • आज तुला मी नकोय हे मला कधीच कळल होत..
    तू सोडून जाणार आहेस मी कधीच जानल होत..

  • असे का होते की आपण ज्या व्यक्तीवर प्रेमकरावे,
    त्या व्यक्तीने क्षणात आपल्याला सोडून जावे.

  • कदाचित मी तो नाही ज्याचे स्वप्न तू बघतेस
    पण हे नक्की कि, ती तूच आहेस जिचे स्वप्न मी बघतअसतो.

  • एक दिवस असा येईल, तुला माझी उणीव भासेल,
    आणि जिथे पाहशील तिथे, तुला फक्त माझाचं चेहरा दिसेल.

  • खुपदा ती नसून हि जवळ असल्याचा भास होतो,
    तो भास आहे हे कळल्यावर मात्र जीवाला त्रास होतो.

  • हे बघ पिल्लू आयुष्यभर खुश ठेवल तुला पण,
    माझा साथ सोडून मला कधी दुःखी करू नकोस


  • आयुष्यातील सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट,
    “कोणावर तरी खर प्रेम कर, मग समजेल त्रास काय असतो ते”.

Read More - Love Marathi Shayari

Saturday, 4 February 2017

Marathi Status on Life For Whatsapp Quotes

Marathi Status on Life For Whatsapp Quotes, Life Quotes in Marathi Status 2 Lines, Short Line Staus on Life in Marathi For Whatsapp  After Check Marathi Attitude Whatsapp Status मराठी स्टेट्स &
Marathi Status on Life For Whatsapp Quotes

Marathi Status on Life

 Good Morning Marathi SMS

1.आपण महान गोष्टी करू शकत नाही तर, महान मार्गामध्ये लहान गोष्टी करा.


2.एखादी चांगली गोष्ट मुळीच न करण्यापेक्षा ती कमी प्रमाणात करणे किंवा सावाकाशीने करणे श्रेयस्कर.


3.यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजुन तयार व्हायचा आहे !


4.सर्व कलांमध्ये “जीवन जगण्याची कला” हीच श्रेष्ठ कला आहे…


5.स्वतः चा विकास करा. ध्यानात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत.


6.आपल्याला अनंत शक्ती, असीम उत्साह, अपार सहस आणि धीर पाहिजे. तरच आपल्याकडून महान कार्ये होतील.


7.जीवनात चढउतार हे येत असतात. नेहमी हसत राहा, आणि असा चेहरा काय कामाचा जो हसत नाही.



8.माणसं ही झाडांच्या अवयवांसारखी असतात ,
काही फांदी सारखी,
जास्त जोर दिला कि तुटणारी..

Marathi Status on Life


9.कुणाचा तरी मुलगा होणं टाळता येत नाही. कुणाचा तरी बाप होणं टाळता येतं.


10.साधेपणात फार मोठे सौंदर्य असते…


11.भानगड तर भानगड. ती ही खुलेपणाने मांडली तर समाज पुरुष आणि बाई ला स्वीकारतो एवढं नक्की.


12.जेंव्हा सगळंच संपून गेलंय
असं आपल्याला वाटतं,
तीच खरी वेळ असते
नवीन काहीतरी
सुरु होण्याची..!


13.तुमचा आजचा संघर्ष
तुमचे उद्याचे सामर्थ्य
निर्माण करतो
स्वतःचा “राग” इतका महाग करा कि
कोणालाही तो ‘परवडणार’ नाही,
आणि स्वतःचा “आनंद” इतका स्वस्त
करा कि सगळ्यांना तो ‘फुकट लुटता’ येईल.


14.प्रेमात हरलात म्हणुन स्वत:ला दोष देत बसु नका,
कदाचित देवाने त्याही पेक्षा ही चांगली प्रेम करणारी व्यक्ती तुमच्या नशिबात लिहुन ठेवली असेन.


Attitude Cool MARATHI STATUS मराठी स्टेट्स

Marathi Life Quotes

Friday, 3 February 2017

Marathi Love Status For Whatsapp मराठी लव स्टेटस

Best Marathi Love Status For Whatsapp Facebook Users. New Love Romantic Status in Marathi.मराठी लव स्टेटस  Collection in Marathi Fonts. After Check Marathi Attitude Whatsapp Status मराठी स्टेट्स & Good Morning Marathi SMS
Marathi Love Status For Whatsapp मराठी लव स्टेटस

Marathi Love Status मराठी लव स्टेटस 


1 “शिक्षण आपले जग बदलू शकते जे सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे.” शिक्षण म्हणजे स्वातंत्र्य – सोनेरी दार अनलॉक करण्याची गुरुकिल्ली


2 एखादी चांगली गोष्ट मुळीच न करण्यापेक्षा ती कमी प्रमाणात करणे किंवा सावाकाशीने करणे श्रेयस्कर.


3 माणसं ही झाडांच्या अवयवांसारखी असतात ,
काही फांदी सारखी,
जास्त जोर दिला कि तुटणारी.


4 जेंव्हा सगळंच संपून गेलंय
असं आपल्याला वाटतं,
तीच खरी वेळ असते
नवीन काहीतरी
सुरु होण्याची..!


5 माझे आई मला नेहमी अशिक्षितता अज्ञान पण सामंजस्य असहिष्णु असणे आवश्यक म्हणाले. शाळेत जा अक्षम काही लोक, अधिक सुशिक्षित व महाविद्यालयीन प्राध्यापक पेक्षा अधिक बुद्धिमान होते.



6 सुरवातीला कधीही न आवडणारे नातं
जेव्हा काही काळाने
आवडू लागते अन् नव्याने ते फुलू लागते, ते नातं इतर
नात्यांपेक्षा कणभर सरस असते



7 तुमचा आजचा संघर्ष
तुमचे उद्याचे सामर्थ्य
निर्माण करतो

Love Marathi Status - Marathi Love Quotes


8 आपल्यला अनपेक्षित रित्या कधी सुवर्णसंधी मिळते याची वाट पाहता ..,हाती आलेली साधी संधी दवडू नका….कारण कोणतीही विद्या, ज्ञान , संधी, कधीच वाया जात नाही…!!


9 तःचा “राग” इतका महाग करा कि
कोणालाही तो ‘परवडणार’ नाही,
आणि स्वतःचा “आनंद” इतका स्वस्त
करा कि सगळ्यांना तो ‘फुकट लुटता’ येईल.


10 मैंने पूछा अपने खुदा से ,क्यो मेरी दुआ उसी वक्त नहीं सुनता ।. तो खुदा ने मुस्कुरा कर कहा , “में तो तेरे गुनाहो की सज़ा भी उसी वक़्त नहीं देता ”



11.मला तीच पाहिजे विषय संपला…


12.आयुष्यभर हसवेन तुला पण मला कधी रडवून जाऊ नकोस


13.जगातील सर्वात सुंदर गोष्ट….
म्हणजे प्रेम
जि सहसा मिळत नाही…


14.प्रत्येक वेळी आपण शहाणे आहोत हे दाखवणं असतं,पण त्याच्या समोर वेडेपणांचे वागणं असतं…..


15.तुझ्या शिवाय एक क्षण ही जात  नाहीं माझा, हे सांगायचे आहे तुला.

Marathi Love Status in Marathi - Marathi Love SMS


16.प्रेम म्हणजे, पावसाची सर..
प्रेम म्हणजे, स्वप्नातलं घर…

17.मी पण अश्या मुलीवर ‎प्रेम‬ केल
कि तिला ‪विसरयला‬ शक्य नव्हत
आणि
तिला मिळवण माझ्या ‪नशिबात‬ नव्हत


18.एकांतात तर त्याची आठवण येतेच, पण चार चौघात सुद्धा त्याचं आठवणं असतं.


19.“प्रे” म्हणजे प्रेरणा तुझी
“म” म्हणजे मन माझ.


20.देवाला जे मागितलं ते सर्व मिळाल पण
जेव्हा तुला मागितल ते देवालाही नाही देता आल …


21.जो खर प्रेम करतो त्याचीच ओंजळ नेहमी रिकामी राहते…


22.येईन स्वप्नात मिटल्या डोळ्यात घेशील का मला??
तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला??


Attitude Cool MARATHI STATUS मराठी स्टेट्स

Wednesday, 11 January 2017

Marathi Attitude Whatsapp Status मराठी स्टेट्स

Fully high Attitude Status for Whatsapp in Marathi. Best Attitude Marathi status in marathi fonts. Marathi whatsapp status, Best and Cool Marathi Whatsapp Status sms msssages
Marathi Attitude Whatsapp Status मराठी स्टेट्स Image Pics
Marathi Attitude Whatsapp Status मराठी स्टेट्स Image Pics

Marathi Attitude Whatsapp Status


मि असाच आहे, पटल तर घ्या नाय तर द्या सोडून….


जगावे तर वाघासारखे, लढावे तर शिवरायांसारखे….!


आख्या महाराष्ट्रात अस गाव नाही |  जिथ माझा  नाव नाही ||



जेव्हा ‪‎आम्ही‬ येतो. तेव्हा प्रत्येक मुलीचे ‪‎आई-वडील‬ म्हणतात – “छकुली‬ यांचे ‪status‬ जास्त वाचू नको, नाहीतर तूझ status In-love‬ होईल.”


५+४=एक़ुअल तु नाइन, ….इज माइन.


चुकला तर वाट दावू, पण भुंकला तर वाट लावू ..


लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे!

आजपासून मी आपल्या डायरीतले दोन दिवस कायमचे पुसून खोडून टाकत आहे, काल आणि उद्या.


Jo Karel Maharashtracha Ghaat Tyachya Kamret Ghalu Lath. Jay Shivaji Jay bhawani.


तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो.


फोर्ड चा फिगो अन पोरीचा इगो आपलयाला जरापन आवडत नाही ….

मैत्री करत तर दिव्यातल्या पानती सारखी करा अन्धारात जे प्रकाश देईल हृदयात अस एक मंदिर करा .


माणंसावर जेवढ प्रेम कराव तेवढेच ते दुर जातात.


वेळेबरोबर मन आणि मनाबरोबर माणसे कशी बदलतात कळतच नाही..!!😐


शोन्या माझा खुप जीव जडलाय रे
तुझ्यावर…!!


प्रेमात कधीतरी टाईमपास करावा,
पण टाईमपास म्हणून कधीच प्रेम करू नये.



जो खर प्रेम करतो त्याचीच ओंजळ नेहमी रिकामी राहते…


Jase aahaat, tase raha, kaaran “Original” kimmat,
“Copy” peksha jaast aste.


जगाव तर असे जगाव, कि इतिहासाने पण,
आल्यासाठी एक पान राखाव…


आज ‪तिने‬ मला पहील्यांदा Touch‬ केला….
आणि ‪म्हणाली‬ तुझ ‪अंग‬ किती ‎गरम‬ आहे, तुला ‪ताप‬ आलाय का…
आता त्या ‪वेडी‬ ला कोण ‎सांगनार‬ का तिचा,
‎BoyFriend‬ जन्मताच ‎Hot‬ आहे…..


जी आहे ‎मनात‬, तिच येणार माझ्या ‪घरात‬….
अन जुन्या ‪Item‬ च्या दारापासुनच काढणार आपली ‎वरात‬…
अन ते पण अगदी ‪जोरात‬…..!!!



Aaj ती मला म्हणाली, मी तुला Like करते,
मी पण बोललो
“ज्या दिवशी LovE करशील त्या दिवशी Message कर.”


चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला मैत्री किंवा नात करायला आवडत नाही….
आपल्याला फ़क्त “माणसे” महत्वाची आहे ..ती पण तुमच्या सारखी.


‘मन’ ओळखणारयांपेक्षा मन जपणारी माणसं हवीत… कारण, ओळख ही क्षणभरासाठी असते तर जपवणूक आयुष्यभरासाठी!!!


पहा ना राव आज त्या चंद्रा जवळ पण त्याची चांदनी आहे,
पण माझ्या जवळ माझी item नाही..


आज ताइ म्हणाली, ऐ ‘Bhava’ जास्त Handsome राहू नकोस हा नाही तर Line मारतील रे पोरी तुझ्यावर.


अशी पोरगी असावी, जी म्हणेल, लाख_पोरी पटवं…..पण प्रेम फक्त माझ्यावर कर…!


माझे Status इतकं मन लाऊन वाचू नका
चुकून एखादं वाक्य मनाला भिडलं तर मला विसरणं अवघड होऊन जाईल..



रोज बोलणारी व्यक्ती एक दिवस नाही बोली तर अर्धे
आयुष्य गमावल्या सारखं वाटत


आपलं ‪‎दु‬:ख पाहुन कोणी ‪‎हसले‬ तरी चालेल,
पण ‪‎आपल‬ हसणं बघुन, कोणी दु:खी राहता कामा‬ नये


‎ज्ञानाने‬ मानाने आणि मनाने‬ इतके मोठे व्हा कि
भाग्यवान‬ या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे बघून ‎समजेल‬.

All Status in The Cool Marathi Status, Attitude Marathi Status, Quotes Marathi Status.  Tumhala Kase Lagle, Please Tell us by Comments. Thanks…And Share Plz Your Friends 

Thursday, 29 December 2016

Marathi Whatsapp Status Attitude Love Sad Short Line

Best Marathi Status For Whatsapp, Attitude Status in Marathi. Love STatus in Marathi . Sad Status in Marathi


❝बघ्तोयस काय रागाने (काही तरी) केलय वाघन...❞

❃
❝आली लहर केला कहर...❞

❃

Marathi whatsapp status on life
❝पृथ्वी गोल आहे.. कारण भाऊचा विषय खोल आहे.❞

Marathi Status for Whatsapp


❝अमाप केला खर्च.. घेतल नाही टेंशन घरच.❞

❃

❝एकच फाइट वातावरण ताईट ...❞

❃

Marathi sad whatsapp status
❝प्रत्येक गोष्टीला अंत आहे म्हणून भाऊ शांत आहेत...❞

❃

❝चर्चा तर होणारच होवु दे खरच...❞

❃
Marathi whatsapp status for love
❝मुलींचा दावा आहे ... भाऊ छावा आहे...❞
❃

❝होवुदे तोटा भाऊ आहे मोठा..❞

❃

❝भाऊ तुमच्यासाठी काय पण...❞

❃

❝भाऊची डेरिंग कालपन, आजपन, उद्यापन......❞

❃

❝असेल औकात.. तर भेट चौकात...❞

❃

❝आला कंटाळा केला घोटाळा...❞

❃

❝एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात.. 
भाऊचा नाद केल्यास हात पाय गळ्यात.❞

❃

❝एक घाव शंभर टुकड़े अर्धे इकडे अर्धे तिकडे ❞

Find More Marathi Text - Marathi Text

Wednesday, 21 December 2016

Good Morning Marathi SMS on Love

Best Marathi SMS Msgs Of Good Morning Love here Inclide Biggest List Of Marathi Love Messages in Marathi
Good Morning Marathi SMS on Love

Marathi Quotes SMS Of Good Morning


"मातीने" एकी केली तर विट बनते..,
"विटेनी" एकी केली तर भिंत बनते..,
आणि जर एकी "भिंतीनी" केली तर "घर" बनते.
या निर्जीव वस्तु जर एक होऊ शकतात,
आपण तर माणसं आहोत...नाही का...
"विचार" असे मांडा की ,
तुमच्या विचारांवर कुणीतरी "विचार" केलाच पाहिजे.

#Good Morning



सुख ही एक मानसिक सवय आहे,
ती लावून घेणं आपल्याच हातात आहे.
तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल,
तितकंच सुखी तुम्ही रहाल.
तुमच्या सुखी रहाण्यावर
केवळ तुमचाच अधिकार असतो.
इतर लोकं तुम्हाला दुःख देऊच शकत नाहीत
ही गोष्ट एकदा लक्षात आली
की जगणं फार सोपं होऊन जाईल...
|| शुभ सकाळ ||

#Good Morning

Marathi Funny SMS Status For Whatsapp Jokes Msg


लोक जेंव्हा तुमच्या विरोधात बोलतील,
आवाज वाढवतील तेंव्हा, घाबरू नका.
फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा,
प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात, खेळाडू नाही ..
खेळाडूला फक्त जिंकायचे असते..
शुभ सकाळ

#Good Morning




झाडू जो पर्यंत एकञ बांधलेला असतो
तो पर्यंत तो " कचरा " साफ करतो
पण तोच झाडू जेव्हा विखुरला जातो
तेव्हा तो स्वतः"कचरा" होवून जातो.
त्यामुळे एकत्र रहा...
सु प्रभात

#Good Morning



पहिला नमस्कार
परमात्म्याला ज्याने ही सृष्टी बनविली
दुसरा नमस्कार
आई वडिलांना ज्यांनी जन्म दिला
तिसरा नमस्कार
गुरुवर्यांना ज्यांनी विद्या दिली
चौथा नमस्कार
आपणासर्वांना ज्यांच्यामुळे ह्या जगण्याला अर्थ मिळाला.
शुभ सकाळ
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
आपला दिवस आनंदात व उत्साहात जावो

#Good Morning

Attitude Cool MARATHI STATUS मराठी स्टेट्स


समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असुन
ते अंतःकरणाची संपत्ती आहे.
ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो..
दुस-याचं हिसकावून खाणा-याचं पोट
कधी भरत नाही
आणि वाटून खाणारा कधी
उपाशी मरत नाही.

#Good Morning



नशिबाने दिलेल्या पदाचा गैरवापर करू नका.....
कोणाचा अपमान करू नका
आणि कोणाला कमीही लेखू नका.....
तुम्ही खूप शक्तिशाली असाल,
पण वेळ ही तुमच्यापेक्षाही शक्तिशाली आहे.....
कोणी कितीही महान झाला असेल,
पण निसर्ग कोणाला कधीच लायकीपेक्षा
महान बनण्याचा क्षण देत नाही.......
स्वतःवर कधीही अहंकार करू नकोस......
देवाने तुमच्या-माझ्यासारख्या किती जणांना
मातीतून घडवलं आणि मातीतच घातलं......

Thursday, 10 November 2016

Superhit Latest Marathi Status And Quotes For Whatsapp

Superhit Latest Marathi Status And Quotes For Whatsapp, New Marathi Quotes For Facebook, Best marathi Messages, Best Girl and Boys Quotes Status 2017 For FB & Whatsapp,Marathi Whatsapp Status
Superhit Latest Marathi Status And Quotes For Whatsapp

” Ji Aahe Manat , Tich Yenaar Maeyaa Gharat …..Annu Junyaa Item Chyaa Darapasunach Kadhnar aapli Varat..Ann Te pann agadi Jorat…!!”
” Tu Aalis Ann Bhav Sparsh Bolke Jhalee…Tu Gelyawar Mattr Shabdhi Muke Jhale…”
” Vellebarobar Man Aani Manabrobar Maannse Kashi Badltat Kalhtach Nahii…..!”
” Lakh Mele Tari chaltit pann lakhacha poshinda jaglach pahije.!”
” Aayushatla To Shan Kiti Chan Astoo….Majha Hat Jveha Hatat Astoo!!”
” Naate He Hradayat Asle Pahije Shabdat Nahi……Aanni Narajgi Hi Shabdat Asli Phijel Hradayar Nahi…!!”
” Me ‘Prem’ Na Karu , Kashasathi Karu, Kel Hot Myaa Bhi Ekda ‘Prem’ Pan Nit paar Myaa ‘KALJACH’ Tukad Tukad Karun Takal……!!!”
Aashruu Ha 1 Takka Panhii 99 Takke Bhavnani banlellaa Astoo..
Nako n jaau sodun tu Ase mala….ki jiv tujhyaat adkala aahe…
Tu savartes shvasanaa alwar mnalaa….ha vedha rog mnasa jasa jadla Aahe..
Kiti Farak padato na manasant lahanpni khelni tutlyavar radnar poor
Mothepani svapne tutlyavar sudhhaa hasat vavarat…
Mulichya Skutila Dhon Avji Char Thikani Break Asale Trihi Tya Payanech Skuti Thambvatil

Nice Marathi Status in One Line

Lagn Hi Asi Ekmev Jakham Ahe, Ji HoṇYa’Adhi’HaḷAda’ Lavatata..
Ekada premata_dhoka_bheṭala तारा अता,prematala_ serious_ panaca Gela रव..
Mi Asaca Ahe, Patala Tara Ghya Naya Tara Dya Soduna.
Man and God met somewhere, both exclaimed: “My Creator!”
There’s only 1 thing 2 do 3 words 4 you I LOVE YOU.
Jase aahaat, TASE राहा, kaaran “मूल” kimmat,_”कॉपी” peksha jaast ASTE।
Logic ला koni hi nahi manat, सर्वे ला Magic pahije… Mahnun tar Scientist pexa ithe बाबा लोकं famous aahe.
!!aaicha aashirwaad _Ani vadinchya sivya….
Deva Karo Nakalata Asam Ghadavam Qi Tu Hi Majhya Premata Padavam.
Lagn Hi Asi Ekmev Jakham Ahe, Ji HoṇYa’Adhi’HaḷAda’ Lavatata..
Aaicha Aashirwaad _ani Vadinchya Sivya….
देवा Karo nakaḷata _असम ghaḍavaṁ qi_ ही majhya premata paḍavaṁ ..?
!!Pratyeka goṣṭila अन्ता AHE …mhaṇunaca amha सांता AHE ..
Jivanata jo prema karata tyanna te prema kadhica miḷata nahi….
Mi Asaca Ahe, Patala Tara Ghya Naya Tara Dya Soduna.
Nahi हा śabda __tumhala aiku yeta नही…
तुम्ही jase aahet tasej raha, कारण mul kimmat copy peksha jast aste…
आई ला… अचानक Wi-fi Signle bandh Jala… लागतोय सेजारीन नी Bill Nahi bharala.
Murkhansi vada ghalu naye, tyanci sankhya 1 ne vaḍhate!
Manushyala tyachi aukat visarachi bimari aahe, Aani kudarat javad te athvan denyachi dava aahe”
Toparyanta Sagale Kahi Sakya Aha..
एक Mulga aaplya_ aaila manhato…
Mulichya Skutila Dhon Avji Char Thikani Break Asale Trihi Tya Payanech Skuti Thambvatil
Navachi #hava# nay jhali tari chalel…. Pan Nav aikun samorachi 100% faatli pahij…
#mulina akkal asate ka!!
!! Jagtoy mastit napas _jhaloy chothith…
#murkhashi vaad ghalu naye, tyanchi सांख्य 1 Ne vaadte…

Wednesday, 5 October 2016

Marathi Funny SMS Status For Whatsapp Jokes Msg

Best List of Marathi Funny SMS Status For Whatsapp Jokes Msg, Smile SMS in Marathi For facebook, Comedy Lines in Marathi
Marathi Funny SMS Status For Whatsapp Jokes Msg
image Of Marathi Funny SMS Status For Whatsapp Jokes Msg



बायको: मी कशी दिसतेय? आताच ब्युटी पार्लरला जाऊन आलेय.
नवरा: मग काय, बंद होता का?
प्रेमात असो कि दवाखान्यात सगळे एकच विचारतात  Serious आहे का…..
तू बोलताना मी पहात बसतो,
तू हसताना मी पहात बसतो,
खरे तर तुझे समोरचे दात कसे किडले,
ह्याचाच विचार मी करत आसतो
सदा सर्वदा योग तुझा घडावा,
तो घडत असताना तिथे कोणी नसावा.
गावात ओळखत नाही कुत्रं…
आणि Facebook वर
याचे हजारो मित्रं…
बायको: माझी एकअट आहे,
नवरा : काय?
बायको: तूम्ही सोडायला आले तरच मी माहेरी जाणार,
नवरा: माझी पण एक अट आहे,
बायको: काय?
नवरा: मी घ्यायला आलो तरच परत यायचे…
मुलगी: नात्याला काही नाव नसावे तुही रे माझा
मितवा…
.
.
मुलगा: ते ठीक आहे पण आधी सांग मी तुझा
कितवा?
डॉक्टर : आपण कोणता साबण वापरता ? गण्या : बजरंगाचा लींबाचा साबण डॉक्टर : कोणती पेस्ट वापरता ? गण्या : बजरंगाची आयुर्वेदिक पेस्ट डॉक्टर : शॅम्पू ? गण्या : बजरंगाचा हर्बल शैम्पू डॉक्टर : हेयर ऑईल ? गण्या : बजरंगाच आवळ्याच तेल डॉक्टर : हे बजरंग मल्टीनॅशनल कंपनी ब्रॅण्ड आहे की पॉप्युलर लोकल ब्रॅण्ड आहे ? गण्या : नाही….बजरंग माझा रूम पार्टनर आहे…
ते कधीही एक उद्वाहक मध्ये पायचीत आहेत बाबतीत.प्रत्येकजण , एक कार्ड  युक्ती दोन विनोद सांगू , आणि तीन कविता कथन करण्यास सक्षम असाव.
मी प्रत्यक्ष एक कठीण शेजारी कङून आले. एकदा मला चाकू दाखवला. चाकू त्यावर लोणी लागलेले होते , मला नाही माहीत तो एक व्यावसायिक होता कि काय.
काय? मला लहान मुल मिळाले,मी पक्षी आणि मधमाश्या बद्दल त्याला सांगितले ,आणि त्याने खाटीक आणि माझया पत्नी बदल मला सांगितले.
मी सहनशील आणि शहाणा बनयासाठी माझे केस पांढरे होईपयत वाट पाहणार नाही आणि आज रा़त्री रगवणार पण नाही.
एक यशस्वी माणूस,बायकोचया खर्चा पेक्षा अधिक पैसे करू शकतो. आणि एक यशस्वी स्त्री  तेच असते जिला असा माणूस सापडतो.
स्वत: ला काही सांगताणि एक फायदा असते आपल किमान कुणीतरी ऐकत.
पुढील आठवड्यात एक संकट असू शकत नाही. माझे  परिशिष्ट  आधीपासूनच भरलेला आहे.
माझे आईची किंवा वडिलांची आई ती साठ वषांची होती ती  तेव्हा तिने रोज पाच मैल चालायला सुरूवात केली. ती आता सतयानवची आहे, आणि आता ती  कुठे आहे आम्हाला माहीत नाही.
मी कला नावाचया एका वयकती ला भेटणार, अणि मी एक संग्रहालयाला त्याला घेऊन भिंतीवर त्याला स्तब्ध त्याला टिकून, आणि सोडून इच्छित.
जेवहा एक मुलगी  म्हणते कि  मित्र फायदे  इच्छित होऊ शकतात, तेव्हा मी विचारते की त्यात दंत विमा समाविष्ट आहे काय?.

Saturday, 1 October 2016

99+ Best Love Marathi Shayari & SMS For Whatsapp Collection

Best Romatic Love Marathi Shayari & SMS For Whatsapp Collection, Marathi Love Messages , SMS in Marathi, Marathi Facebook Love Shayari Images,
99+ Best Love Marathi Shayari & SMS For Whatsapp Collection


भावना समजायला #शब्दांची साथ लागते,
मन जुळून यायला #ह्दयीची हाक लागते.
भिजून गेला वारा रुजून आल्या गारा,
बेभान झाली हवा पिऊन पाऊस ओला,
येना जरा तू येना जरा #प्रेमाची चाहूल देना जरा.
पाहशील जिथे जिथे नजर उचलून,
मीच असेल उभा #ओठांवर स्मित घेऊन,
आलेत कधी जर तुझ्या #डोळ्यात दुखांचे अश्रू,
तुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे देऊन.
तू मला दिसलीस की मनात #माझ्या धडधडतं,
थोडी लाजून हसलीस की बजेट #माझंगडगडतं.
किनारयाची किमंत #समजण्यासाठी लाटांच्या जवळ जाव लागत,
पाण्याचे मोल #कळण्यासाठी दुष्काळात फिराव लागत,
प्रेमाची व्याख्या #समजण्यासाठी प्रेमात पडाव लागत.

वाट पाहता #पाहता तुझी संध्याकाल ही टळुन गेली.
तो पर्यंत सोबत #होती सावली माझ्या,
पण तिही मला एकटे #सोडून पळुन गेली.


काय म्हणाव या #डोळ्यांना #काजळ बनून गोठून जाव यात,
नुकत्याच उमललेल्या #कळ्यांना हळूच मिटून घ्याव हॄदयात.


काल रात्री आकाशात चांदण्या मोजत होतो,
निखळणा-या प्रत्येक ता-याजवळ तुलाच मागत होतो.

Marathi Shayari and Messages for Facebook


जीव दंगला, #गुंगला, रंगला असा, पिरमाची आस तू,
जीव लागला, #लाभला ध्यास ह्यो तुझा, #गहिवरला श्वास तू.


आकाशाला टेकतील एवढे #लांब हात नाहीत माझे.
चंद्र तारे साठवुन ठेवतील एवढे #खोल डोळे नाहीत माझे पण..?
तु दिलेले #प्रेम नेहमी जपुनठेवील
एवढे मोठे #ह्रदय मात्र आहे माझे.


दोन्ही हात #पसरुन #मांगतोय देवा एक वर दे,
संकटांशी या लढण्याचे #हातात तेवढे बळ दे.


तु आलीस जिवनी रंग माझे #बहरूण आले,
धूंद तुझ्या #आठवणी नयनी अश्रु सोडूनी गेले.

Marathi SMS in Marathi Language for facebook


सांग तु माझीच ना कसे जगावे #तुझ्याविना,
जशी रात्र चंद्राविना जसा मानव भावनांविना,
सांग तु माझीच ना #कसे जगावे तुझ्याविना,
जसे झाड पानांविना# जसे फुल सुगंधाविना,
सांग तु माझीच ना कसे जगावे तुझ्याविना,
जसा समुद्र पाण्याविना# जसा दिवस सुर्याविना,
सांग तु माझीच ना #कसे जगावे तुझ्याविना,
जशी बाग् फुलंविन# जसे आकश चांदण्यांविना,
सांग तु माझीच ना# कसे जगावे तुझ्याविना.


माझी कविता वाचताना #नेहमी डोळे गळतात,
तिच्या आयुष्याचे धागे म्हणे #माझ्या जीवनाशी जुळतात.


हा ओघ आहे #कवितातल्या शब्दांचा,
या मनातून त्या# मनात पोहोचणारा,
एखाद्याच्या मनाला# सहजच रुचणारा,
तर एखाद्याला हॄदयात# खोलवर टोचणारा.


मला तुझं हसणं हवं आहे मला तुझं रुसणं हवं आहे,
तु जवळ #नसतानाही मला तुझं असणं हवं आहे.


भिडते जेव्हा नजरेला नजर तेव्हा तुझाच विचार मानात असतो,
तू माझ्याशी स्पष्ट कधी #बोलशील मी त्याचीच वाट पाहत बसतो.
आता मला सवय लागली आहे #तुझ्याशिवाय जगण्याची,
मग तू का आस लावली #आहेस माझी परत येण्याची.
कुणासाठी #जळतांना स्वत: व्हायचे अंधार,
आंधळ्याला वाट घ्यावी असा दिव्यांचा संसार.
तिची तक्रार आहे कि मी #प्रत्येक मुलीकडे बघून हसतो,
कस सांगू तिला कि प्रत्येक #मुलीमध्ये मला तिचाच चेहरा दिसतो.
Check Out More Parts
Part-1 Part-2

Thursday, 1 September 2016

Best Marathi Whatsapp Status One(1) Line Collection SMS

Today 9/1/16  I am Sharing with You the Best Marathi  Status in Marathi Language.Mostly People Want Marathi Whatsapp Status in Hindi English etc.Short Quotes Marathi Status is Unique Status, I hope You will Like Our Best Marathi Status Collections SMS . 
Best Marathi Whatsapp Status One(1) Line Collection SMS


#mulina akkal asate ka!!

 कुणी चुकला की__आम्ही ठोकलाच!!

!Premata आसो की davakhan'yata ,sagaḷe ekaca #vicaratata गंभीर AHE का ....

#Śaryata ajuna #sampaleli नही करण मील ajuna jinklelo नही....

'गुना juḷale'ki लग्न #hotata ,doṣa juḷale  की Maitri

!!माजा TECA ,Loka #karatata.....

 !!मुलींना #अक्कल असते का?...

Nahi हा śabda __#tumhala aiku yeta नही...

देवा Karo nakaḷata _असम #ghaḍavaṁ qi_ ही #majhya premata paḍavaṁ ..?

Ekada premata_dhoka_bheṭala तारा अता,prematala_ serious_ #panaca Gela रवा ...!!!

एक Mulga aaplya_ aaila #manhato...

 'अहो, इकडे पण बघा ना...'!!!

  प्रेम एक आदर्श गोष्ट आहे_ #लग्न एक प्रत्यक्ष गोष्ट आहे...!!

!!aaicha aashirwaad _Ani #vadinchya sivya....

!!Pratyeka goṣṭila अन्ता AHE ...#mhaṇunaca amha सांता AHE ..

माला #paṭhimba Kona Kona deila...?

  Zeven गणित आहे  लग्न त्याची बेरीज __ आहे #संसार त्याचा गुणाकार आहे अखेर त्याचे मृत्यु आहे. ..!!

#murkhashi vaad ghalu naye, #tyanchi सांख्य 1 Ne vaadte...

 !!जगतोय मस्तीत जरी _#नापास झालोय चौथीत..!!

!! Jagtoy mastit napas _jhaloy #chothith...

!! आईचा आशीर्वाद आणि __#वडिलांच्या शिव्या..!!

जो कैरेल #Maharashtracha Ghaat_ Tyachya Kamret Ghalu लाठ_ जे शिवाजी जे भवानी..

Jase aahaat, TASE राहा, #kaaran "मूल" #kimmat,_"कॉपी" peksha jaast ASTE।


Read Attitude Cool MARATHI STATUS मराठी स्टेट्स Part-1